Translate

Friday, May 22, 2020

Competitive Exam Websites (स्पर्धा परीक्षा वेबसाइटस)स्पर्धा परीक्षा वेबसाइटस  www.missionmpsc.com  या वेबसाइट मध्ये एम.पी.एस.सी.,चालू घडामोडी , प्रेरणादायी लेख - मुलाखत -कथा -विडिओ -रोजगार , विविध स्पर्धा परीक्षा च्या तयारीसाठी चे साहित्य उपलब्ध आहे.


  
हा ब्लॉग स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मदत

 व मार्गदर्शन करण्यासाठी २६ जानेवारी २०१४ पासून सुरु करण्यात

 आला आहे. यु.पी.एस.सी, एम.पी.एस.सी., पी.एस.आय., विक्रीकर

 निरीक्षक(एस.टी.आय.), इतर सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षाच्या

 दृष्टीने नोट्स, चालू घडामोडी, सामान्य ज्ञान, प्रश्नपत्रिका,


 अभ्यासक्रम इत्यादी बद्दल माहिती दिलेली आहे.
या वेबसाइट मध्ये चालू घडामोडी, सामान्य ज्ञान, अंकगणित, इतिहास,

भूगोल, अर्थशास्त्र , बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण, इत्यादी माहिती

दिली असून स्पर्धा परीक्षीशी संबंधित चाचणी परीक्षेचा सराव करता येतो.   
या वेबसाइट मध्ये विविध भाषेमध्ये चालू घडामोडी, यु.पी.एस.सी. चालू

घडामोडी, राज्य सामान्य ज्ञान , जुन्या प्रश्नपत्रिका , बुद्धिमत्ता चाचणी,

संगणक इत्यादी  स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त माहिती आहे. www.reliableacademy.com


 
या वेबसाइट वर स्पर्धा परीक्षासाठी उपयुक्त वाचनसाहित्य जसे की, एम

पी एस सी चा अभ्यासक्रम प्रश्नपत्रिका, चालू घडामोडी, लोकराज्य

योजना मासिक, एन सी आर टी बुक्स, बँकिंग अभ्यासक्रम चालू

घडामोडी, मराठी भाषेतील काही पुस्तके आणि   ऑफिसर्स टाइम्स चालू

घडामोडी मासिकाचे अंक उपलब्ध आहेत.
या वेबसाइट मध्ये यु जी सी च्या राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नेट) च्या सर्व

विषयाच्या पेपर क्रमांक - , पेपर क्रमांक- , पेपर क्रमांक - च्या

प्रश्नपत्रिका उत्तरासहित दिलेल्या आहेत अभ्यासक्रम ही उपलब्ध असून

नेट परीक्षेची तयारी करणाऱ्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी वेबसाइट आहे.


या वेबसाइट मध्ये चालू घडामोडीची माहिती, भारत देशाचा इतिहास

भूगोल, माहिती तंत्रज्ञान, इत्यादी स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त माहिती आहेया वेबसाइट च्या माध्यमातून विविध विषयावर  ऑन लाइन प्रश्नपत्रिका

सोडविता येतात जसे की . जनरल नॉवलेज , बँकिंग, कॉम्पुटर, माहिती

तंत्रज्ञान, व्यासायिक   ज्ञान , विविध कंपन्यांच्या रोजगारविषयक

प्रश्नपत्रिका, एप्टीट्यूडवून रिजनिंग , इंग्रजी , आई बी पी एस परीक्षा

प्रश्नपत्रिका , इतर स्पर्धा परीक्षा च्या सराव चाचणी प्रश्नपत्रिका आहेत.


1 comment:

काही सूचना, अभिप्राय असल्यास कळवावे

Dr. Mohan kherde related Selected Ph.D Theses, Videos, Other Information Sources - Articles

  आदरणीय   डॉ. मोहन खेरडे सर  यांच्याशी संबंधित निवडक पीएच. डी. प्रबंध,  विडीओज, इतर माहिती स्त्रोत - लेख   Image address:  https://www.sgba...