Pages

Pages of Blog

Pages

Thursday, July 2, 2020

Pali Language Literature & Bouddhdharm Pandit Dharmananad Kosambi related Website Information


पालीभाषा साहित्य आणि बौध्दधर्म यांचे जगद्‍‍‌विख्यात पंडित धर्मानंद 

कोसंबी - साहित्य विषयक वेबसाईट ची माहिती 


१. http://dharmanandkosambi.com/


   

    जगद्‍‍‌विख्यात पंडित धर्मानंद कोसंबी हे पालीभाषा साहित्य आणि बौध्दधर्म यांचे विद्वान व उपासक होते. या वेबसाइट वर धर्मानंद कोसंबी यांचे समग्र साहित्य यामध्ये निवेदन (आत्मचरित्र), बोधि-सत्व (नाटक), जातक कथासंग्रह, विसुद्दीमग्ग (पाली ग्रंथ), बुद्ध, धर्म आणि संघ, बुद्धलीलासारसंग्रह, समाधिमार्ग, बौद्धसंघाचा परिचय, हिन्दी संस्कृति व अहिंसा, सुत्तनिपात, भगवान बुद्ध (पूर्वार्ध), भगवान बुद्ध (उत्तरार्ध), पार्श्वनाथाचा चातुर्याम धर्म, भगवान बुद्ध, लघुपाठ, बुद्ध व बुद्धधर्म हे साहित्य उपलब्ध आहे.



२. कोसंबी, धर्मानंद दामोदर – मराठी विश्वकोश 



३. धर्मानंद दामोदर कोसंबी – मराठी विकिपीडिया 



1 comment:

  1. खिस्ते सर तुम्ही खूप छान उपयोगी माहिती सर्वाना उपलब्ध करून देता खूप खूप धन्यवाद आणि भविष्यात अशीच माहिती मिळत राहील ही अपेक्षा परत एकदा धन्यवाद.... !!

    ReplyDelete

काही सूचना, अभिप्राय असल्यास कळवावे