Translate

Tuesday, May 26, 2020

Newspaper Websites (वर्तमानपत्र वेबसाइटस)

वर्तमानपत्र वेबसाइटस 

. http://www.epapergallery.com/index.htm



या वेबसाइटस मध्ये इंग्रजी, आफ्रिकन ,अरेबिक , बंगाली , जर्मन, हिंदी , कन्नड , मल्याळम, मराठी,रशियन , स्पॅनिश, तामिळ , तेलगू भाषेतील  वर्तमानपत्राच्या लिंक्स  दिलेल्या आहेत त्या त्या वर्तमानपत्रावर क्लीक करून वर्तमानपत्र वाचता येतात .

.  http://www.indiapress.org/



या वेबसाइटस मध्ये आसामी, बंगाली, इंग्लिश, गुजराती, हिंदी, कन्नड, कोकणी, मल्याळम, मराठी,  ओरिया, पंजाबी,  तामिळ, तेलगू,  भाषेतील वर्तमानपत्राच्या लिंक्स  दिलेल्या आहेत त्या त्या वर्तमानपत्रावर क्लीक करून वर्तमानपत्र वाचता येतात किंवा वर्तमानपत्राच्या बातम्या वाचता येतात .

3. https://www.w3newspapers.com/



या वेबसाइटसच्या माध्यमातून जगभरातील वर्तमानपत्रे देशाच्या नावानुसार   विषयानुसार हि शोधता येतात.

. http://www.onlinenewspapers.com/



या वेबसाइटसच्या माध्यमातून जगभरातील वर्तमानपत्रे देशाच्या नावानुसार   खंडानुसार हि शोधता येतात.


No comments:

Post a Comment

काही सूचना, अभिप्राय असल्यास कळवावे

Sushma Swaraj related Selected Videos, Other Information Sources

  सुषमा स्वराज  यांच्याशी संबंधित इंटरनेट वरील निवडक  विडीओज, इतर माहिती स्त्रोत    Image Address :  https://assets.telegraphindia.com/tele...