Translate

Wednesday, January 13, 2021

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजी नगर - नामविस्तार दिन - निवडक पीएच. डी प्रबंध, निवडक लेख, माहिती

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर 

नामविस्तार दिन 


१४ जानेवारी १९९४

Image Reference: https://images2.sakalmediagroup.com/eSakal-Prod/s3fs-public/news-story/cover-images/1BAMU_1.jpg?hLqWl8rta584uYcWfCCmpicsovSdVkRm 

विनम्र अभिवादन 

विद्यापीठ नामविस्तार दिन - निवडक पीएच. डी प्रबंध

(Source : https://shodhganga.inflibnet.ac.in/)


१. मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळ : एक चिकित्सक अभ्यास (इ. स. १९७४ ते १९९४)


२. मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळीतील दलितेत्तरांचे योगदान : एक चिकित्सक अभ्यास 


मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळीतील नेतृत्व आणि संघटनांचा चिकित्सक अभ्यास 


४. मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनातील विस्थापितांच्या सामाजिक व आर्थिक दर्जाचा समाजशास्त्रीय दृष्टीकोनातून अभ्यास 



५. मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढा आणि दलित व दलितेत्तर समाजावरील प्रभाव व परिवर्तनाचा समाजशास्त्रीय अभ्यास


६. मराठवाड्यातील नामांतर आंदोलनाचे राजकीय विश्लेषण



विद्यापीठ नामविस्तार दिन - निवडक लेख / माहिती 

१. नामांतर बाबासाहेबांच्या जीवनदर्शाची जपणूक होण्याची गरज - बी. व्ही. जोंधळे ( लोकमत दिनांक १४-१-२०२०)


२. नामांतर लढा : शोध आणि बोध - अच्युतराव सुरडकर (लोकप्रबोधन -१४-१-२०१५)


३. निम्मित विद्यापीठाच्या नामविस्तार दिनाचे - अंबादास रगडे ( पुढारी १२-१ -२०२०) 


४. नामांतर लढ्याचा साक्षीदार  - नानासाहेब शिंदे

 ( पुढारी १४-१-२०२० )



५. नामविस्तारानंतरची दलित चळवळ - रमेश हातोडे

 ( पुण्यनगरी १४ -१ -२०१५)


६. विद्यापीठ नामांतर लढ्याचे पुनर्मुल्यांकन - कोंडोबा भगवान हाटकर ( सम्राट १४-१-२०२०)


७. नामांतर लढा : शोध आणि बोध - अच्युतराव सुरडकर (सम्राट १४-१-२०१५)


८. नामविस्तार सामाजिक प्रगतीच्या दिशेने - संतोष अंभोरे ( वृत्तसाधना १४ -१-२०१५) 


९. Namantar Andolan -wikipedia



१०. नामांतर चळवळ : मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर लढ्याचं स्मरण कशासाठी? - श्रीकांत भराडे - https://www.bbc.com


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित निवडक ग्रंथ, पीएच. डी प्रबंध, चित्रपट- विडीओज, इतर माहिती स्त्रोत 

No comments:

Post a Comment

काही सूचना, अभिप्राय असल्यास कळवावे

Dr. Tara Bhawalkar related Selected Ph.D Theses, Videos, Other Information Sources

डॉ. तारा भवाळकर    यांच्याशी संबंधित निवडक  पीएच. डी. प्रबंध,  विडीओज, इतर माहिती स्त्रोत    Image Address :  https://feeds.abplive.com/onec...