Translate

विनंती

🌟 विनंती: "https://www.dnyansagar.in/p/sitemap_40.html सर्व ब्लॉग पोस्ट लिंक साठी भेट द्या." 🌟 धन्यवाद
Showing posts with label Bouddhdharm-Pandit-Dharmananad-Kosambi. Show all posts
Showing posts with label Bouddhdharm-Pandit-Dharmananad-Kosambi. Show all posts

Thursday, July 2, 2020

Pali Language Literature & Bouddhdharm Pandit Dharmananad Kosambi related Website Information


पालीभाषा साहित्य आणि बौध्दधर्म यांचे जगद्‍‍‌विख्यात पंडित धर्मानंद 

कोसंबी - साहित्य विषयक वेबसाईट ची माहिती 


१. http://dharmanandkosambi.com/


   

    जगद्‍‍‌विख्यात पंडित धर्मानंद कोसंबी हे पालीभाषा साहित्य आणि बौध्दधर्म यांचे विद्वान व उपासक होते. या वेबसाइट वर धर्मानंद कोसंबी यांचे समग्र साहित्य यामध्ये निवेदन (आत्मचरित्र), बोधि-सत्व (नाटक), जातक कथासंग्रह, विसुद्दीमग्ग (पाली ग्रंथ), बुद्ध, धर्म आणि संघ, बुद्धलीलासारसंग्रह, समाधिमार्ग, बौद्धसंघाचा परिचय, हिन्दी संस्कृति व अहिंसा, सुत्तनिपात, भगवान बुद्ध (पूर्वार्ध), भगवान बुद्ध (उत्तरार्ध), पार्श्वनाथाचा चातुर्याम धर्म, भगवान बुद्ध, लघुपाठ, बुद्ध व बुद्धधर्म हे साहित्य उपलब्ध आहे.



२. कोसंबी, धर्मानंद दामोदर – मराठी विश्वकोश 



३. धर्मानंद दामोदर कोसंबी – मराठी विकिपीडिया 



Dr Jayant Narlikar related Selected Book, Videos, Other Information Sources

  डॉ. जयंत विष्णू नारळीकर    यांच्याशी संबंधित इंटरनेट वरील निवडक ग्रंथ,  विडीओज, इतर माहिती स्त्रोत   Image Address :  https://upload.wikim...