Translate

Showing posts with label Social Science Cyber Library. Show all posts
Showing posts with label Social Science Cyber Library. Show all posts

Tuesday, June 30, 2020

Social Science Cyber Library - Website Information

सोशल सायन्स सायबर लायब्ररी

http://www.socsccybraryamu.ac.in/

  

अत्यंत उपयुक्त अशी "सोशल सायन्स सायबर लायब्ररी" हि ऑनलाईन लायब्ररी प्रोफेसर शहाबत हुसेन यांच्या मार्गदर्शनाखाली अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी, अलिगढ यांनी तयार केली असून यामध्ये ई -बुक्स, ई -जर्नल्स, विडिओ लेक्चरर्स, ई- थिसीस, प्रोसिडिंग्स इत्यादी ई -साहित्य उपलब्ध असून यापैकी काही ई -साहित्य ओपन सोर्स आहे. 


    या वेबसाइट चे उद्घाटन दिनांक २७ डिसेंबर २०१३ रोजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते झालेले असून या वेबसाइट ची नोंद लिमका बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये सुद्धा झालेली आहे.


Dushyant Kumar related Selected Books, Ph.D. Theses, M.Phil Dissertation, Videos, Other Information Sources

  दुष्यंत कुमार  यांच्याशी संबंधित इंटरनेट वरील निवडक ग्रंथ,  एम. फिल. प्रबंध,  पीएच. डी. प्रबंध,  विडीओज, इतर माहिती स्त्रोत   Image Addres...