http://www.socsccybraryamu.ac.in/
अत्यंत उपयुक्त अशी "सोशल सायन्स सायबर लायब्ररी" हि ऑनलाईन लायब्ररी प्रोफेसर शहाबत हुसेन यांच्या मार्गदर्शनाखाली अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी, अलिगढ यांनी तयार केली असून यामध्ये ई -बुक्स, ई -जर्नल्स, विडिओ लेक्चरर्स, ई- थिसीस, प्रोसिडिंग्स इत्यादी ई -साहित्य उपलब्ध असून यापैकी काही ई -साहित्य ओपन सोर्स आहे.
या वेबसाइट चे उद्घाटन दिनांक २७ डिसेंबर २०१३ रोजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते झालेले असून या वेबसाइट ची नोंद लिमका बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये सुद्धा झालेली आहे.
No comments:
Post a Comment
काही सूचना, अभिप्राय असल्यास कळवावे