या संकेतस्थळावर ३५ विषयांतील २,६७,००० इंग्रजी पारिभाषिक शब्दांचा व त्यांच्या मराठी प्रतिशब्दांचा अफाट संग्रह आहे. या वेबसाइट द्वारे प्रकाशित कोशांची यादी खालीलप्रमाणे दिली आहे. एखाद्या परिभाषेतील शब्द संग्रह वाचायचा असेल तर त्या परिभाषेच्या नावावर टिचकी मारावी.
तसेच या वेबसाईट मध्ये इंग्रजी शब्दांचा मराठी मध्ये
अर्थ व मराठी शब्दांचा इंग्रजी मध्ये अर्थ परिभाषा कोशांमध्ये शोधण्याची सुविधा
सुद्धा आहे आणि NEET नमूना प्रश्नपत्रिका मराठीमध्ये दिलेली
आहे. १२ वी विज्ञान मराठी
प्रश्नपत्रिका या नावाने भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित,
जीवशास्त्र चार विषयांच्या मराठी भाषेमध्ये
प्रश्नपत्रिका
सर्वांना पाहण्यासाठी या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
No comments:
Post a Comment
काही सूचना, अभिप्राय असल्यास कळवावे