Translate

Wednesday, July 8, 2020

Indian Academy of Sciences - Year Book, Patrika News Letter, Annual Reports, Special Publications, E-books, Journals

Indian Academy of Sciences - Year Book, Patrika News Letter,  Annual Reports, Special Publications, E-books, Journals



Indian Academy of Sciences, Bangalore ची स्थापना दिनांक २७ एप्रिल १९३४ रोजी नोबेल सन्मान प्राप्त सर सी. व्ही. रमण यांनी केली. या संस्थेचा मुख्य उद्देश विज्ञानातील प्रगतीचा प्रसार करणे हा आहे. Indian Academy of Sciences, Bangalore चे उद्घाटन ३१ जुलै १९३४ रोजी ६५ संस्थापक मान्यवरांच्या उपस्थितीत झाले होते. Academy Proceedings या महिन्याला प्रकाशित होणाऱ्या प्रकाशनाचा पहिला अंक जुलै १९३४ मध्ये प्रकाशित झाला होता. २००७ या वर्षापासून Indian Academy of Sciences ची १० नियतकालिके स्प्रिंगर या सह –प्रकाशका सोबत  प्रकाशित होतात तर Indian Academy of Sciences खालील ०२ ऑनलाईन नियतकालिके प्रकाशित करते.

१) Indian Academy of Sciences Conference Series (प्रथम प्रकाशन 

   सुरुवात डिसेंबर २०१७)

२) DIALOGUE: Science, Scientists and                               Society (प्रथम प्रकाशन सुरुवात जानेवारी २०१८)

Indian Academy of sciences हि संस्था भारत सरकारच्या डीपार्टमेंट ऑफ सायन्स एंड टेक्नोलॉजी अंतर्गत स्वायत्त संस्था असून पुर्णता अनुदानित आहे. आजपर्यंत या संस्थेचे कार्य एकूण १७ तज्ञ अध्यक्षांनी पहिले आहे. या वेबसाईट वर Scientific Values : ethical Guidelines and Procedure दिलेल्या आहेत.

Indian Academy of Sciences ची प्रकाशने वेबसाईट वर उपलब्ध आहेत तसेच या ब्लॉग मध्ये खाली दिलेल्या प्रकाशनाच्या नावावर क्लिक केल्यासही आपणास त्या प्रकाशनाच्या लिंक वर जाता येते.

The Year Book 2020


Patrika Newsletter of the Indian Academy of Sciences

पत्रिका न्यूजलेटर चे अंक डिसेंबर १९८० (खंड-१) ते मार्च २०१७ (खंड-६५) पर्यंत इंग्रजी भाषेत तर मार्च २००९ (खंड-४९) ते मार्च २०१७ (खंड-६५) हिंदी भाषेत उपलब्ध आहेत.

Annual Reports of the Indian Academy of Sciences

Annual Reports चे अंक २०००-०१ ते २०१८-१९ उपलब्ध आहेत.

Special Publications of the Indian Academy of Sciences

एकूण १३३ स्पेशल प्रकाशने पीडीएफ रुपात उपलब्ध असून प्रकाशनाची प्रिंट कॉपी मागवण्यासाठी किमंत दिलेली आहे.

e-Books of the Indian Academy of Sciences

खालील दिलेले एकूण १२ ई-बुक पीडीएफ आणि ePub मध्ये डाऊनलोड करता येतात.

Organic Chemistry Masterclasses, Linear Algebra and Analysis Masterclasses, C V Raman – A Memoir, Number Theory and Combinatorics, A Miscellany of Mathematical Physics, On Physics Physicists and Philosophy, ಚಂದ್ರಶೇಖರ ವೆಂಕಟ ರಾಮನ್ ಒಂದು ನೆನಪು, A Manual on Experiments in Physics, Institution Building: The Story of IISERs, From So Simple A Beginning: The Expansion Of Evolutionary Thought, C V Raman - A Pictorial BiographyJourney Into Light - life and science of C.V. Raman

Journals

१. Bulletin of Materials Science 

ऑनलाईन अंक मे १९७९ खंड-१ ते जुलै २०२० खंड-४३ पर्यंत उपलब्ध आहेत.

२. Journal of Astrophysics and Astronomy

ऑनलाईन अंक सप्टेंबर १९८० ते जुलै २०२० खंड-४१ पर्यंत उपलब्ध असून, हे जर्नल जानेवारी २०१६ पासून Continuous Article Publishing (CAP) mode कार्य करते म्हणजे ज्या  लेखास जर्नल मध्ये प्रकाशित करण्यास मान्यता मिळाली आहे तो लेख ऑनलाईन DOI आणि  article citation ID  प्रकाशित केला जातो आणि लेख वेब ऑफ सायन्स मध्ये हि त्वरित दिसतात.

३. Journal of Biosciences 

ऑनलाईन अंक मे १९७९ खंड-१ ते जुलै २०२० खंड-४५ पर्यंत उपलब्ध आहेत.

४. Journal of Chemical Sciences 

ऑनलाईन अंक जानेवारी १९७८ खंड-८७ ते जून २०२० खंड-१३२ पर्यंत उपलब्ध आहेत. हे जर्नल प्रिंट व ऑनलाईन दोन्ही स्वरुपात प्रकाशित होते. 

५. Journal of Earth System Science 

ऑनलाईन अंक मार्च १९७८ खंड-८७ ते जुलै २०२० खंड-१२९ पर्यंत उपलब्ध आहेत. हे जर्नल प्रिंट व ऑनलाईन दोन्ही स्वरुपात प्रकाशित होते.

६. Journal of Genetics 

ऑनलाईन अंक नोव्हेंबर १९१० खंड-१ ते जुलै २०२० खंड-९९ पर्यंत उपलब्ध आहेत. हे जर्नल प्रिंट व ऑनलाईन दोन्ही स्वरुपात प्रकाशित होते.

७. Pramana Journal of Physics 

ऑनलाईन अंक जुलै १९७३ खंड-१ ते जून २०२० खंड- ९४ पर्यंत उपलब्ध आहेत. हे जर्नल प्रिंट व ऑनलाईन दोन्ही स्वरुपात प्रकाशित होते.

८. Proceedings Mathematical Sciences 

ऑनलाईन अंक फेब्रुवारी १९७८ खंड- ८७ ते जून २०२० खंड- १३० पर्यंत उपलब्ध आहेत. हे जर्नल प्रिंट व ऑनलाईन दोन्ही स्वरुपात प्रकाशित होते.

९. Resonance – Journal of Science Education

(ऑनलाईन अंक जानेवारी १९९६ खंड-१ ते जून २०२० खंड-२५) पर्यंत उपलब्ध आहेत. हे जर्नल प्रिंट व ऑनलाईन दोन्ही स्वरुपात प्रकाशित होते.) physics, chemistry, biology, mathematics, computer science, engineering आणि इतर विषयांचे लेख या जर्नलमध्ये प्रकशित होतात. 

१०. Sadhana Academy Proceedings in Engineering Sciences

ऑनलाईन अंक जुलै १९७८ खंड-१ ते जून २०२० खंड-४५ पर्यंत उपलब्ध आहेत. हे जर्नल प्रिंट व ऑनलाईन दोन्ही स्वरुपात प्रकाशित होते.

११. Current Science

Current Science हे जर्नल Current Science Association च्या सहयोगाने Indian Academy of Sciences प्रकाशित करते. या जर्नल चे ऑनलाईन अंक १९३२-३३ खंड-१ ते २०२० खंड-११८ पर्यंत उपलब्ध आहेत. हे जर्नल प्रिंट व ऑनलाईन दोन्ही स्वरुपात प्रकाशित होते.

१२. DIALOGUE: Science, Scientists and Society

Other Important Publications / Programs

     Indian Academy of Sciences Conference Series


      Academy Policy on Plagiarism


      Articles Repository


        Women’s in Sciences 


         Fellows of the Indian Academy of Sciences


        Publications Overview 

 





No comments:

Post a Comment

काही सूचना, अभिप्राय असल्यास कळवावे

Baba Padmanji related Selected Books, Videos, Other Information Sources

  बाबा पदमनजी मुळे   यांच्याशी संबंधित इंटरनेट वरील निवडक ग्रंथ,  विडीओज, इतर माहिती स्त्रोत    Image Address :  https://sc0.blr1.cdn.digita...