मराठी लेखिका सुनीता पुरुषोत्तम देशपांडे यांच्याशी संबंधित निवडक माहिती स्त्रोत
जन्म ३ जुलै १९२५ - मृत्यू ७ नोव्हेंबर २००९
प्रतिभावंत मराठी
लेखिका सुनीता पुरुषोत्तम देशपांडे यांनी काही
प्रमुख चित्रपट (वंदेमातरम्, नवरा बायको) नाटक (राजमाता जिजाबाई) यामध्ये हि भूमिका पार पाडली होती. त्यांचे
पूर्वीचे नाव सुनिता ठाकूर होते, १९४६ या वर्षी त्यांचे मराठी साहित्यिक पुरुषोत्तम
देशपांडे यांच्यासोबत लग्न होऊन संसाररथ व साहित्यरथ त्यांनी
अत्यंत यशस्वीपने ओढला. त्यांनी अनेक उत्कृष्ट पुस्तके, कादंबऱ्या लिहिल्या
यामध्ये मनातल अवकाश, सोयरे सकळ, प्रिय जी. ए., आहे
मनोहर तरी, मण्यांची चाळ, समांतर जीवन इत्यादीं वाचनसाहित्याचा समावेश आहे.
No comments:
Post a Comment
काही सूचना, अभिप्राय असल्यास कळवावे