.
कर्नाटक स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट
http://kset.uni-mysore.ac.in/question_papers.php
या वेबसाइट वर कर्नाटक राज्याच्या सेट परीक्षेच्या ३९ विषयाच्या प्रश्नपत्रिका उत्तरासहित वर्ष २०१३ ते २०१८ पर्यंत उपलब्ध आहेत. कर्नाटक राज्याच्या सेट परीक्षा संदर्भात इतर माहिती उपलब्ध आहे जसे कि, Important Dates, Eligibility, Fee, How to apply, Study Information- Subjects, Syllabus, Question Papers & Key Answers, Test Centers, Scheme of Examinations, Scheme of Evaluation, Help, Apply Online.
No comments:
Post a Comment
काही सूचना, अभिप्राय असल्यास कळवावे