EconStor : Publications in Economics and Business Studies
EconStor या रीपोझीटरी मध्ये अर्थशास्त्र विषयाशी संबंधित एकूण 1,99,654 एवढे वाचनसाहित्य असून त्यामध्ये Article - 48933, Books- 1933, Book Part - 1884, Conference Paper-10652, Proceedings-165, Research Report-12571, Thesis-562, Working Paper-122474 यांचा समावेश होतो. EconStor या रीपोझीटरी चे कार्य ZBW पाहते.
Browse By यावर क्लिक केल्यास खालील प्रकारे हि माहिती
शोधता येते
- - Author वर क्लिक केल्यास Author चे नाव टाकून किंवा A to Z या वर्णानुक्रमानुसार हि शोधता येते.
- - Year
of Publications यामध्ये 1949 ते 2021 पर्यंतचे वर्ष दिलेले आहेत. ठराविक वर्षावर
क्लिक करून त्या वर्षाचे वाचनसाहित्य पाहू शकतो.
- - Document Type यामध्ये Article, Books, Book Part, Conference Paper, Proceedings,
Research Report, Thesis, Working Paper हे वाचनसाहित्याचे प्रकार दिलेले असून आवश्यक त्या वाचनसाहित्याच्या
नावावर क्लिक करून हि शोध घेता येतो.
- - Communities & Collections यावर क्लिक केल्यास EconStor रीपोझीटरी मध्ये वाचनसाहित्य समावेश केलेल्या एकूण 436 संस्था/विद्यापीठे यांची यादी दिसते. संस्था / विद्यापीठे यांच्या नावावर क्लिक केल्यास त्यांनी समावेश केलेल्या वाचनसाहित्याची यादी दिसते.
- Journals वर क्लिक केल्यास एकूण 149 जर्नल्स ची यादी दिसते. आवश्यक त्या जर्नल्सवर
क्लिक करून आपण त्यामधील लेख पाहू शकतो.
- Monographs (By
Publisher) यावर क्लिक केल्यास एकूण 43 प्रकाशकाची यादी येते. आवश्यक त्या प्रकाशकाच्या
नावावर क्लिक केल्यास पुस्तकांच्या नावाची यादी येते व पुस्तके डाऊनलोड करता येतात.
FAQ – यामध्ये Publishing on
EconStor, Searching EconStor, Access to EconStor documents, The RePEc service
of EconStor या मुख्य विषयाशी संबंधित प्रश्नांची उत्तरे
दिलेली आहेत.
EconStor Repositories Documents Downloaded
Top Ten Country
No comments:
Post a Comment
काही सूचना, अभिप्राय असल्यास कळवावे