बळीराजा मासिक
https://www.digitalbaliraja.com/
बळीराजा मासिकाची वरील वेबसाईट असून यावर शेतीविषयक माहिती
जसे कि, पीकनिहाय माहिती, जमीन, पाणी, अर्थशास्त्र, खत
व्यवस्थापन, पिक सरंक्षण, तन व्यवस्थापन, कृषी अवजारे, बियाणे,
जोडधंदे व पशुपालन इत्यादी विषयी लेख दिलेले आहेत. बळीराजा
मासिकाच्या वर्गणी बद्दलची माहिती दिलेली आहे. बळीराजा मासिकाचे
एप्रिल -२०२०, मे -२०२०, जून -२०२०, जुलै -२०२० चे ई-मासिकाचे
अंक उपलब्ध आहे.
Very nice
ReplyDelete