Translate

Saturday, July 11, 2020

CORE - The world’s largest collection of open access research papers

CORE - The world’s largest collection of open access research papers

https://core.ac.uk/


       CORE हा जगातील सर्वात मोठा ओपन एक्सेस संशोधन पर लेखांचा संग्राहक असून यामध्ये हजारो Journals आणि Institutional Repositories, Subject Repositories मधील 195237188  एवढे संशोधन पर लेख आहेत. 


        CORE हा The Open University and Jisc चा प्रकल्प आहे. CORE चा मुख्य उद्देश जगभरातील रीपोझीटरीज आणि जर्नलसचे एकत्रीत संकलन करून सर्वांसाठी विनामुल्य वापर करण्यासाठी मुक्त करणे हा आहे. CORE च्या Stay up to date with the latest Open Access research on COVID-19 यामध्ये सध्या 18134 लेख उपलब्ध आहेत.


      CORE च्या Advance Search यामध्ये all of the words, Author, exact phrase, Publisher, at least one of the words, Repository, without the words, DOI, find those words - in the title, in the title and abstract, anywhere in the article, year चा कालावधी देवून हि शोध घेवू शकतो. CORE मध्ये इंग्रजी व परकीय भाषेव्यक्तिरिक्त  इतर भारतीय भाषा हिंदी, बंगाली, गुजराथी मधील लेख हि शोधता येतात. CORE मध्ये Institutional Repositories समाविष्ट करण्यासाठीच्या मार्गदर्शन सूचना, इतर महत्वपूर्ण माहिती वेबसाईट वर दिलेली आहे.        


No comments:

Post a Comment

काही सूचना, अभिप्राय असल्यास कळवावे

Dr. Madhukar Shewale related Selected Ph.D Theses, Articles, Other Information Sources

  आदरणीय   डॉ. मधुकर शेवाळे   सर  यांच्याशी संबंधित निवडक  पीएच. डी. प्रबंध,  इतर माहिती स्त्रोत - लेख                                      ...