Translate

Sunday, May 31, 2020

Punyshlok Ahilyabai Holkar related selected E-Books, Ph.D Theses, Videos, Other Information Sources


पुण्यश्लोक अहिल्याबाई  होळकर यांच्याशी संबंधित  निवडक ग्रंथ, पीएच. डी प्रबंध, चित्रपट- माहितीपट, लेख - इतर माहिती स्रोत


जन्म ३१ मे १७२५ - मृत्यू १३ ऑगस्ट १७९५ 

विनम्र अभिवादन 


निवडक ग्रंथ  

१. महाराष्ट्राचे शिल्पकार तेजस्विनी अहिल्याबाई होळकर (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती

 मंडळाच्या संकेतस्थळावरून)



निवडक पीएच. डी प्रबंध (Source: Shodhganga) 














 
चित्रपट / माहितीपट 








 

Saturday, May 30, 2020

DART-Europe - Website Information




DART-Europe हे यूरोपमधील संशोधन ग्रंथालये ग्रंथालय कन्सॉरशिया यांनी एकत्रित येऊन युरोपिअन संशोधन प्रबंध सर्व जगभर प्राप्त होण्यासाठी केलेला प्रकल्प आहेसध्या डार्ट-यूरोप या थेसिस रिपॉझिटरीज मध्ये २८ युरोपियन देशांच्या ६१७ विदयापीठांचे एकूण ,०५१३१ संशोधनपर प्रबंध उपलब्ध आहेत. तसेच हे सर्व प्रबंध संशोधक विविध मार्गाने वेबसाइटवर शोधू शकतो जसे कि, विदयापीठ नावानुसार, देशानुसार, संग्रहानुसार, वर्षानुसार

Friday, May 29, 2020

openculture.com Website Information


http://www.openculture.com/



    हि वेबसाईट एक उत्तम शैक्षणिक माध्यमा चे कार्य करते या वेबसाईट मध्ये अनेक फ्री ऑनलाइन कोर्सेस , ऑडीओ बुक्स, शैक्षणिक व्हीडीओ, भाषणाचे धडे इत्यादी साहित्य असून अनेक नामवंत लेखक, कवी(ट्वेन, टॉल्स्टॉय, हेमिंग्वे, ओरवेल, ऑस्टिन, शेक्सपियर, एचजी वेल्स) यांच्या कादंबर्या, कवितासंग्रह वाचनसाहित्य सुद्धा हि MP3 प्लयेर किंवा संगणकावर डाऊनलोड करता येतात. या वेबसाईट ची वैशिष्टे - १३०० फ्री ऑनलाइन कोर्सेस , १००० MOOC कोर्सेस, ११५० चित्रपट, ७०० फ्री ऑडिओ ई-बुक, ८०० फ्री ई-बुक, २०० पाठ्यपुस्तके, विविध भाषेचे ३०० फ्री धडे, १५० व्यवसाय शी संबंधित कोर्सेस, १४० पोडकॅस्ट, मुलांसाठी २०० फ्री शैक्षणिक साधने.


Wednesday, May 27, 2020

Vinayak Damodhar Sawarkar related selected E-Books, Ph.D Theses, Film - Videos, Other Information Sources

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याशी संबंधित निवडक ग्रंथ , पीएच. डी प्रबंध, चित्रपट - विडीओज , इतर माहिती स्त्रोत 

  

विनम्र अभिवादन 


मराठी ओडीओ पुस्तके 












निवडक ई- बुकस 






४. अमर सेनानी सावरकर - https://ia800700.us.archive.org








निवडक पीएच. डी प्रबंध  

(Source: https://shodhganga.inflibnet.ac.in/













 














 
















निवडक एम. फिल प्रबंध  





निवडक चित्रपट - विडीओज


 
 निवडक माहिती स्त्रोत 












Tuesday, May 26, 2020

Marathi E- Audio Books


मराठी ई-ऑडिओ पुस्तके

 http://www.esahity.com/2321233723672323.html




या वेबसाइटसच्या माध्यमातून ऑडिओ ई पुस्तकं ऐकता येतील. तसेच भाषणांचा संग्रहही आहे. संगीत विभाग आणि ऑडिओ ज्ञानेश्वरी यांसाठी स्वतंत्र विभाग आहेत. ई ऑडिओ पुस्तकं डाऊनलोड करण्याची सोय नाही. ती Online ऐकू शकता. सध्या या  वेबसाइटमध्ये  एकूण १३ ई ऑडिओ पुस्तके उपलब्ध आहेत

 

http://boltipustake.blogspot.com/2009/01/blog-post.html




सध्या या वेबसाइटमध्ये स्वामी विवेकानंदांची १० पुस्तके (शिकागो व्याख्याने, माझे जीवन आणि कार्य, मन आणि त्याची शक्ती, कर्म आणि त्याचे रहस्य, व्यक्तीमत्व विकास, विचारणीय गोष्टी, स्वामी विवेकानंदजीवन आणि उपदेश, अग्निमंत्र स्वामी विवेकानंदांची निवडक पत्रे, उच्च जीवनाची साधना, वेदान्त आणि जीवन), आगरकर दर्शन, लोकहितवादींची शतपत्रे,,अमोल गोष्टी (साने गुरुजी),,श्यामची आई (साने गुरुजी), शेतक-याचा आसूड (म. फुले), दासबोध, सत्याचे प्रयोग (म. गांधी), गोष्टी इसापच्या, गीता (मराठी भाषांतर),"बालभारती"तल्या गोष्टी, श्याम (साने गुरुजी), स्मृतिचित्रें (लक्ष्मीबाई टिळक), छान छान गोष्टी, गीता प्रवचने (विनोबा), दत्ताकाकांशी सुखसंवाद, प्राईड & प्रेजुडिस (मराठी), मुक्तछंद कविता, पंचतंत्र, संपूर्ण इसापनीती, पवित्र कुराण, प्रेमपंथ अहिंसेचा (विनोबा), सूर्यपुत्र लोकमान्य, गीताई (विनोबा), ले मिझराब्ल (साने गुरुजींच्या गोड गोष्टी), मनस्विनी (राज्य पुरस्कार विजेती कादंबरी),माझी जन्मठेप अशी एकूण ३६  -ऑडिओ पुस्तके उपलब्ध आहेत. 


Newspaper Websites (वर्तमानपत्र वेबसाइटस)

वर्तमानपत्र वेबसाइटस 

. http://www.epapergallery.com/index.htm



या वेबसाइटस मध्ये इंग्रजी, आफ्रिकन ,अरेबिक , बंगाली , जर्मन, हिंदी , कन्नड , मल्याळम, मराठी,रशियन , स्पॅनिश, तामिळ , तेलगू भाषेतील  वर्तमानपत्राच्या लिंक्स  दिलेल्या आहेत त्या त्या वर्तमानपत्रावर क्लीक करून वर्तमानपत्र वाचता येतात .

.  http://www.indiapress.org/



या वेबसाइटस मध्ये आसामी, बंगाली, इंग्लिश, गुजराती, हिंदी, कन्नड, कोकणी, मल्याळम, मराठी,  ओरिया, पंजाबी,  तामिळ, तेलगू,  भाषेतील वर्तमानपत्राच्या लिंक्स  दिलेल्या आहेत त्या त्या वर्तमानपत्रावर क्लीक करून वर्तमानपत्र वाचता येतात किंवा वर्तमानपत्राच्या बातम्या वाचता येतात .

3. https://www.w3newspapers.com/



या वेबसाइटसच्या माध्यमातून जगभरातील वर्तमानपत्रे देशाच्या नावानुसार   विषयानुसार हि शोधता येतात.

. http://www.onlinenewspapers.com/



या वेबसाइटसच्या माध्यमातून जगभरातील वर्तमानपत्रे देशाच्या नावानुसार   खंडानुसार हि शोधता येतात.


Friday, May 22, 2020

Competitive Exam Websites (स्पर्धा परीक्षा वेबसाइटस)



स्पर्धा परीक्षा वेबसाइटस 



 www.missionmpsc.com



  या वेबसाइट मध्ये एम.पी.एस.सी.,चालू घडामोडी , प्रेरणादायी लेख - मुलाखत -कथा -विडिओ -रोजगार , विविध स्पर्धा परीक्षा च्या तयारीसाठी चे साहित्य उपलब्ध आहे.


  
हा ब्लॉग स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मदत

 व मार्गदर्शन करण्यासाठी २६ जानेवारी २०१४ पासून सुरु करण्यात

 आला आहे. यु.पी.एस.सी, एम.पी.एस.सी., पी.एस.आय., विक्रीकर

 निरीक्षक(एस.टी.आय.), इतर सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षाच्या

 दृष्टीने नोट्स, चालू घडामोडी, सामान्य ज्ञान, प्रश्नपत्रिका,


 अभ्यासक्रम इत्यादी बद्दल माहिती दिलेली आहे.




या वेबसाइट मध्ये चालू घडामोडी, सामान्य ज्ञान, अंकगणित, इतिहास,

भूगोल, अर्थशास्त्र , बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण, इत्यादी माहिती

दिली असून स्पर्धा परीक्षीशी संबंधित चाचणी परीक्षेचा सराव करता येतो.



   
या वेबसाइट मध्ये विविध भाषेमध्ये चालू घडामोडी, यु.पी.एस.सी. चालू

घडामोडी, राज्य सामान्य ज्ञान , जुन्या प्रश्नपत्रिका , बुद्धिमत्ता चाचणी,

संगणक इत्यादी  स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त माहिती आहे.



 www.reliableacademy.com


 
या वेबसाइट वर स्पर्धा परीक्षासाठी उपयुक्त वाचनसाहित्य जसे की, एम

पी एस सी चा अभ्यासक्रम प्रश्नपत्रिका, चालू घडामोडी, लोकराज्य

योजना मासिक, एन सी आर टी बुक्स, बँकिंग अभ्यासक्रम चालू

घडामोडी, मराठी भाषेतील काही पुस्तके आणि   ऑफिसर्स टाइम्स चालू

घडामोडी मासिकाचे अंक उपलब्ध आहेत.




या वेबसाइट मध्ये यु जी सी च्या राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नेट) च्या सर्व

विषयाच्या पेपर क्रमांक - , पेपर क्रमांक- , पेपर क्रमांक - च्या

प्रश्नपत्रिका उत्तरासहित दिलेल्या आहेत अभ्यासक्रम ही उपलब्ध असून

नेट परीक्षेची तयारी करणाऱ्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी वेबसाइट आहे.


या वेबसाइट मध्ये चालू घडामोडीची माहिती, भारत देशाचा इतिहास

भूगोल, माहिती तंत्रज्ञान, इत्यादी स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त माहिती आहे



या वेबसाइट च्या माध्यमातून विविध विषयावर  ऑन लाइन प्रश्नपत्रिका

सोडविता येतात जसे की . जनरल नॉवलेज , बँकिंग, कॉम्पुटर, माहिती

तंत्रज्ञान, व्यासायिक   ज्ञान , विविध कंपन्यांच्या रोजगारविषयक

प्रश्नपत्रिका, एप्टीट्यूडवून रिजनिंग , इंग्रजी , आई बी पी एस परीक्षा

प्रश्नपत्रिका , इतर स्पर्धा परीक्षा च्या सराव चाचणी प्रश्नपत्रिका आहेत.






Dr. Tara Bhawalkar related Selected Ph.D Theses, Videos, Other Information Sources

डॉ. तारा भवाळकर    यांच्याशी संबंधित निवडक  पीएच. डी. प्रबंध,  विडीओज, इतर माहिती स्त्रोत    Image Address :  https://feeds.abplive.com/onec...