हि वेबसाईट एक उत्तम शैक्षणिक माध्यमा चे
कार्य करते या वेबसाईट मध्ये अनेक फ्री ऑनलाइन कोर्सेस , ऑडीओ बुक्स, शैक्षणिक व्हीडीओ, भाषणाचे धडे इत्यादी साहित्य असून अनेक नामवंत लेखक, कवी(ट्वेन, टॉल्स्टॉय, हेमिंग्वे, ओरवेल, ऑस्टिन, शेक्सपियर, एचजी वेल्स) यांच्या कादंबर्या,
कवितासंग्रह वाचनसाहित्य सुद्धा हि MP3 प्लयेर किंवा संगणकावर डाऊनलोड करता येतात.
या वेबसाईट ची वैशिष्टे - १३०० फ्री ऑनलाइन कोर्सेस , १००० MOOC कोर्सेस, ११५० चित्रपट, ७०० फ्री ऑडिओ
ई-बुक, ८०० फ्री ई-बुक, २०० पाठ्यपुस्तके, विविध भाषेचे ३०० फ्री धडे, १५० व्यवसाय
शी संबंधित कोर्सेस, १४० पोडकॅस्ट, मुलांसाठी २०० फ्री शैक्षणिक साधने.
Friday, May 29, 2020
openculture.com Website Information
Subscribe to:
Post Comments (Atom)
Kiran Desai related Selected Ph.D Theses, Videos, Other Information Sources
लेखिका किरण देसाई यांच्याशी संबंधित निवडक पीएच. डी. प्रबंध, विडीओज, इतर माहिती स्त्रोत Image Address : https://networthier.com/celebs...

No comments:
Post a Comment
काही सूचना, अभिप्राय असल्यास कळवावे