DART-Europe हे यूरोपमधील
संशोधन ग्रंथालये व ग्रंथालय कन्सॉरशिया यांनी एकत्रित येऊन युरोपिअन संशोधन प्रबंध सर्व जगभर प्राप्त होण्यासाठी केलेला प्रकल्प आहे. सध्या डार्ट-यूरोप या थेसिस रिपॉझिटरीज मध्ये २८ युरोपियन देशांच्या ६१७ विदयापीठांचे
एकूण ८,०५१३१ संशोधनपर प्रबंध उपलब्ध आहेत. तसेच
हे सर्व प्रबंध संशोधक विविध मार्गाने वेबसाइटवर शोधू शकतो जसे कि, विदयापीठ नावानुसार, देशानुसार,
संग्रहानुसार, वर्षानुसार.
No comments:
Post a Comment
काही सूचना, अभिप्राय असल्यास कळवावे