मराठी ई-ऑडिओ पुस्तके
http://www.esahity.com/2321233723672323.html
या वेबसाइटसच्या माध्यमातून ऑडिओ ई पुस्तकं ऐकता येतील. तसेच भाषणांचा संग्रहही आहे. संगीत विभाग आणि ऑडिओ ज्ञानेश्वरी यांसाठी स्वतंत्र विभाग आहेत. ई ऑडिओ पुस्तकं डाऊनलोड करण्याची सोय नाही. ती Online ऐकू शकता. सध्या या वेबसाइटमध्ये एकूण १३ ई ऑडिओ पुस्तके उपलब्ध आहेत
http://boltipustake.blogspot.com/2009/01/blog-post.html
सध्या या वेबसाइटमध्ये स्वामी विवेकानंदांची १० पुस्तके (शिकागो
व्याख्याने, माझे जीवन आणि कार्य, मन आणि त्याची शक्ती, कर्म आणि त्याचे रहस्य,
व्यक्तीमत्व विकास, विचारणीय गोष्टी,
स्वामी विवेकानंद— जीवन आणि उपदेश,
अग्निमंत्र — स्वामी विवेकानंदांची
निवडक पत्रे, उच्च जीवनाची साधना, वेदान्त आणि जीवन), आगरकर दर्शन, लोकहितवादींची शतपत्रे,,अमोल गोष्टी (साने गुरुजी),,श्यामची आई (साने गुरुजी), शेतक-याचा आसूड (म. फुले),
दासबोध, सत्याचे प्रयोग (म. गांधी), गोष्टी इसापच्या, गीता (मराठी भाषांतर),"बालभारती"तल्या गोष्टी, श्याम (साने गुरुजी), स्मृतिचित्रें (लक्ष्मीबाई टिळक), छान छान गोष्टी,
गीता प्रवचने (विनोबा), दत्ताकाकांशी सुखसंवाद,
प्राईड & प्रेजुडिस
(मराठी), मुक्तछंद कविता,
पंचतंत्र, संपूर्ण इसापनीती, पवित्र कुराण, प्रेमपंथ अहिंसेचा (विनोबा), सूर्यपुत्र लोकमान्य, गीताई (विनोबा), ले मिझराब्ल (साने गुरुजींच्या गोड गोष्टी), मनस्विनी
(राज्य पुरस्कार विजेती कादंबरी),माझी जन्मठेप अशी
एकूण ३६ ई-ऑडिओ पुस्तके उपलब्ध आहेत.
No comments:
Post a Comment
काही सूचना, अभिप्राय असल्यास कळवावे