ज्ञानसागर ब्लॉग विषयी ...
सर्व
वाचकांना सप्रेम नमस्कार
या
ब्लॉग च्या माध्यमातून वाचकांना विविध अशा उपयुक्त वेबसाईट ची माहिती मराठी
भाषेमध्ये दिली
जाणार आहे तसेच महापुरुषाविषयी
इंटरनेट वर उपलब्ध असणाऱ्या साहित्याची माहिती ज्यामध्ये ई-बुक , ऑडीओ
ई-बुक , पीएच.
डी प्रबंध, चित्रपट
इत्यादी माहिती दिली जाणार आहे. विविध विषयांच्या इंटरनेट वर उपलब्ध असणाऱ्या
साहित्याची माहिती दिली जाणार आहे.
https://www.dnyansagar.in/ for giving information about Useful Educational Websites, Online Literature availability on Eminent Persons of India, Literature Websites, Open Source Websites, Different Search Engines, Patent Websites, Subject wise literature availability on Internet. The main aim of this blog is to aware peoples regarding availability of useful websites & helpful for literature searching.
Very informative web site
ReplyDelete