Translate

Tuesday, July 7, 2020

Indian Academy of sciences - Publications of fellows – An Open Access Repository

Indian Academy of sciences - Publications of fellows – An Open Access Repository 



Fellows of Indian Academy of sciences ची खालीलप्रमाणे रचना आहे.

a) View by type मध्ये Present Fellows (1092), Present Women Fellows (91), Deceased Fellows (747), Deceased Women Fellows (12), Honorary Fellows (53), Deceased Honorary Fellows (167)  अशी माहिती असून त्यावर क्लिक केल्यास फेलोची माहिती नाव, जन्मतारीख, फेलोशिप प्राप्त वर्ष, संपर्क पत्ता, ईमेल , फोन क्रमांक मिळू शकतो.

b) View by Section यामध्ये विषयानुसार जीवित / मृत फेलोची संख्या दिलेली असून त्या विषयावर क्लिक केल्यास आपणास त्या विषयाच्या फेलोची माहिती पहावयास मिळते.

c) Search यामध्ये आपणास फेलोच्या Name, Place, Section, Year, elected याद्वारे शोध घेता येतो.

d) Information About Nomination to the Fellowship साठी ची माहिती दिलेली आहे.

e) वेबसाईट वरील Publications of Fellows यावर क्लिक केल्यास आपणास खालील प्रकारची उपयुक्त माहिती पहावयास मिळते.

http://repository.ias.ac.in/


    Indian Academy of sciences ची स्थापना 1934 या वर्षी झाली तसेच Indian Academy of sciences कडून फेलोशिप प्राप्त फेलोच्या नियतकालिकामध्ये प्रकाशित झालेल्या लेखांची रिपोझटरी तयार केलेली असून त्याची माहिती खालीलप्रमाणे दिलेली आहे.

-    About Us

   यामध्ये Indian Academy of sciences ची स्थापना माहिती, उद्देश, 1500 हून अधिक फेलो च्या लेखांचा समावेश यामध्ये आहे.

-    Browse by year

 यामध्ये Browse by year वर्ष 1906 ते 2019 पर्यंतची प्रकाशने आहेत तसेच इतर 33 प्रकाशने Not Specified मध्ये सुद्धा आहेत.

-     Browse by Subject

     यामध्ये खालील विषयांची एकूण 106341 एवढी प्रकाशने  आहेत. या प्रकाशनापैकी 21 % एवढी प्रकाशने full text  स्वरुपात उपलब्ध आहेत.

Animal/Plant Sciences (10377), Chemistry (26193), Earth & Planetary Sciences (5326), Engineering & Technology (16035), General Biology (11102), Mathematical Sciences (4716), Medicine (8423), Physics (24172)

-    Browse by Fellow

       यामध्ये Indian Academy of sciences कडून फेलोशिप प्राप्त फेलोची यादी A to Z नुसार व कंसामध्ये त्यांच्या प्रकशित लेखांची संख्या दिलेली असून फेलो च्या नावावर क्लिक केल्यास त्यांचे प्रकाशित लेख पाहता येतात / डाऊनलोड करता येतात.

-    Latest items

      यामध्ये फेलोशिप प्राप्त फेलोचे नवीन प्रकशित झालेले लेख पाहता येतात.

-    Advance Search

यामध्ये विविध प्रकारे शोध प्रमाणके लावून शोधता येते जसे कि, Documents, Title, Authors, Abstract, Date, Date Deposited, Keywords, Fellow name, item type, Subjects, Editors, Status, Refereed, Journal or Publication Title, Publisher, Type of document, order the results याद्वारे शोधता येते.

 -    Submission Guidelines

यामध्ये सध्या फेलो यांना डायरेक्ट रीपोझटरी मध्ये लेख जमा करण्याची सुविधा नसली तरी खालील प्रकारे त्यांना रीपोझटरी मध्ये लेख जमा होण्यासाठी पाठवता येतात.

अ) Submit by email

   यामध्ये PDF, Word, Tex Format मध्ये लेख  eprints@ias.ernet.in या ईमेल वर पाठवून किंवा फेलोने स्वताच्या वेबसाईटवर प्रकाशित लेख संकलित करून ठवले असल्यास त्या वेबसाईट चा एड्रेस पाठवतो येतो.

ब) Submit lists and articles by post

क) Submit files in bulk on CD-ROM or USB pen drive

ड) Submit files via ftp

 -    Repository Policies

  यामध्ये रिपोझटरीच्या Metadata Policy, Data Policy, Content Policy, Submission Policy, Preservation Policy बद्दल माहिती दिलेली आहे.

-    IRStats

  यामध्ये लेख डाऊनलोड ची माहिती जुलें 2011 पासूनची दिलेली असून यामध्ये विविध प्रकारे रिपोर्ट प्राप्त करता येतो जसे कि,

अ) Filters item वर क्लिक केल्यास item type निवडून  Artifact, Article, Conference or Workshop item यापैकी एक निवडून किंवा Subjects,Authors, Eprint ID यापैकी एक निवडून

ब) Date वर क्लिक केल्यास start date – end date निवडून  किंवा select a range मध्ये Past 6 months, Past year, all  किंवा एखादे वर्ष निवडून अहवाल प्राप्त करता येतो.

क) डाऊनलोड रिपोर्ट हा CSV, JSON, XML या फॉरमट मध्ये प्राप्त करता येतो.

ड) Activity Overview मध्ये एकूण 106364 प्रकाशने असून आजपर्यंत 535544 डाऊनलोड झालेली आहेत तर या प्रकाशनापैकी 21 % एवढी प्रकाशने full text  स्वरुपात उपलब्ध आहेत. त्याचप्रकारे most downloaded items यामधील 10, 25, 50, all यापैकी निवडून CSV, JSON, XML या फॉरमट मध्ये अहवाल प्राप्त करता येतो. तसेच Top Authors यामध्ये ज्या लेखकांचे लेख जास्तीत जास्त प्रमाणात डाऊनलोड करण्यात आले आहेत त्या लेखकांची यादी 10, 25, 50, all यापैकी निवडून CSV, JSON, XML या फॉरमट मध्ये त्याचा अहवाल प्राप्त करता येतो.

- Help

      यामध्ये Browsing, Searching, Depositing, Records ची माहिती दिली आहे.

-    Contact Us

   यामध्ये Indian Academy of sciences चा पत्ता, फोन क्रमांक, ईमेल दिलेला आहे.



No comments:

Post a Comment

काही सूचना, अभिप्राय असल्यास कळवावे

vasant Kanetkar related Selected Books, Ph.D Theses, Videos, Other Information Sources

  वसंत कानेटकर  यांच्याशी संबंधित निवडक ग्रंथ , पीएच. डी. प्रबंध,  विडीओज, इतर माहिती स्त्रोत   Image Address :  https://encrypted-tbn0.gsta...