पालीभाषा साहित्य आणि बौध्दधर्म यांचे जगद्विख्यात पंडित धर्मानंद
कोसंबी - साहित्य विषयक वेबसाईट ची माहिती
१. http://dharmanandkosambi.com/
जगद्विख्यात
पंडित धर्मानंद कोसंबी
हे पालीभाषा साहित्य आणि बौध्दधर्म यांचे विद्वान व उपासक होते. या वेबसाइट वर धर्मानंद कोसंबी यांचे
समग्र साहित्य यामध्ये निवेदन (आत्मचरित्र), बोधि-सत्व (नाटक),
जातक कथासंग्रह, विसुद्दीमग्ग (पाली ग्रंथ), बुद्ध, धर्म आणि संघ,
बुद्धलीलासारसंग्रह, समाधिमार्ग, बौद्धसंघाचा परिचय, हिन्दी संस्कृति व अहिंसा, सुत्तनिपात,
भगवान बुद्ध (पूर्वार्ध), भगवान बुद्ध (उत्तरार्ध), पार्श्वनाथाचा
चातुर्याम धर्म, भगवान बुद्ध, लघुपाठ, बुद्ध व बुद्धधर्म हे साहित्य उपलब्ध आहे.
२. कोसंबी, धर्मानंद दामोदर – मराठी विश्वकोश
३. धर्मानंद दामोदर कोसंबी – मराठी विकिपीडिया
खिस्ते सर तुम्ही खूप छान उपयोगी माहिती सर्वाना उपलब्ध करून देता खूप खूप धन्यवाद आणि भविष्यात अशीच माहिती मिळत राहील ही अपेक्षा परत एकदा धन्यवाद.... !!
ReplyDelete