महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतराव नाईक - निवडक ग्रंथ, माहिती, विडीओ
हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या कृषी क्षेत्रातील मोलाच्या योगदानाची आठवण
म्हणून त्यांची जयंती महाराष्ट्रात कृषी दिन म्हणून साजरी केली जाते. महाराष्ट्र
शासनाने कृषि दिन हा 1 जुलै रोजी वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त घोषित केला आहे. राज्यभर हा
दिवस वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरा केला जातो.
No comments:
Post a Comment
काही सूचना, अभिप्राय असल्यास कळवावे