गुरुपोर्णिमा - निवडक माहितीपर लेख, संत ,महापुरुष , प्रेरणादायी व्यक्ती यांच्यावरील लेख चित्रपट
Image Reference: https://www.pinterest.com/pin/597289969303157343/ |
गुरुपोर्णिमे निमित्त सर्व गुरुजनांना नमस्कार
मानवी जीवनातील प्रथम गुरु आई जी आपल्याला लहानाचे मोठे करते , चालायला, बोलायला शिकवते, संस्कार देते तर वडील दैनंदिन जीवनात जगण्याचे शिकवतात तर शाळा , महाविद्यालये, विद्यापीठ , ग्रंथालये, ,गुरुजनवर्ग, समाज, मित्र, नातेवाईक यांच्या माध्यमातून जीवनात आलेल्या प्रत्येक व्यक्ती कडून आपण काही शिकत असतो तर संत , महापुरुष , थोर व्यक्ती च्या ग्रंथरुपी चरित्रातून, त्यांच्या साहित्यातून व आधुनिक युगात इंटरनेट , सोशल मिडिया च्या माध्यमातून हि नवीन गोष्टी शिकत असतो. या सर्व जीवनाला आकार देणाऱ्या, सकारत्मकतेकडे नेणाऱ्या सर्व गुरुजनांना सांष्टांग नमन.
हा अल्पसा माहितीपर प्रयत्न गुरुपौर्णिमेच्या निम्मिताने केला आहे
आपल्या सूचना/ अभिप्राय असल्यास कळवणे जेणेकरून मला सुधारणा करता येईल. धन्यवाद
निवडक ग्रंथ
निवडक माहितीपर लेख
विविध संत / महापुरुष वरील निवडक चित्रपट / लेख / विडीओज
प्रेरणादायी व्यक्तीवरील निवडक चित्रपट / लेख
No comments:
Post a Comment
काही सूचना, अभिप्राय असल्यास कळवावे