या
रिपॉझिटरीज मध्ये सध्या युनिव्हर्सिटी ऑफ
केम्ब्रिज येथील प्राध्यापकांनी,
विद्यार्थ्यांनी संशोधन केलेले साहित्य जसे की आर्टिकल ३८७८३, ऑडिओ ९९८, बुक ५६, बुक चॅप्टर, मॅप, पेटंट,रिपोर्ट आणि ईतर विविध वाचनसाहित्य तसेच
एकूण ७८५४ थेसिस उपलब्ध
आहेत. रिपॉझिटरीजचे व्यवस्थापन युनिव्हर्सिटी लायब्ररी ची
स्कॉलरली कम्युनिकेशन टीम करते.
No comments:
Post a Comment
काही सूचना, अभिप्राय असल्यास कळवावे