Translate

Friday, June 19, 2020

Central Sanskrit University, New Delhi - E-Books, Digitized E-Books, E-Journal, Short Film, Newsletter, Teaching Videos

सेन्ट्रल संस्कृत युनिवर्सिटी, न्यू दिल्ली ची हि वेबसाईट असून या 

वेबसाईट वर ई-बुक-११५ पीडीएफ मध्ये उपलब्ध आहेत.



या वेबसाईट वर डिजीटाईजड ६४ ई-बुक A to Z क्रमानुसार उपलब्ध आहेत.
'संस्कृत विमर्शा' या ई-जर्नल चे खंड-११, खंड-१२ , खंड-१३-१४, खंड-१५-१६ उपलब्ध आहेत.

सेन्ट्रल संस्कृत युनिवर्सिटी, न्यू दिल्ली यांनी प्रकाशित केलेले संस्कृत भाषेमधील पुस्तकांचा कॅटलॉग उपलब्ध आहे.

सेन्ट्रल संस्कृत युनिवर्सिटी, न्यू दिल्ली यांच्या विविध कोर्सेसचा अभ्यासक्रम हि उपलब्ध आहे.


आधुनिक संस्कृत साहित्य पुस्तकालय  


आधुनिक संस्कृत साहित्य पुस्तकालय मध्ये महाकाव्य, खंडकाव्य, कथा, उपन्यास, आख्यायिका, रूपक, नाटक, ललित निबंध, अनुदित ग्रंथ, शास्त्रीय ग्रंथ इत्यादी साहित्य ऑनलाइन शोधता येते व वाचता येते.

http://www.sanskrit.nic.in/ASSP/index.html



या विभागामध्ये संस्कृत च्या एकूण -०९ शार्ट फिल्म आहेत.

http://www.sanskrit.nic.in/sanskrit_short_films.php



Sanskrit Language Teaching – Video Lectures 1 to 120

http://www.sanskrit.nic.in/sanskrit_language_teaching.php


   

http://www.sanskrit.nic.in/manuscript.php


एकूण २५०० हस्तलिखितांची यादी दिलेली आहे.

संस्कृतवार्ता न्यूजलेटर चे जुलै –सप्टेंबर २००८ ते ऑक्टोंबर २०१७-मार्च २०१८ पर्यंतचे एकूण ३९ खंड उपलब्ध आहेत.

http://www.sanskrit.nic.in/news_letters.php






No comments:

Post a Comment

काही सूचना, अभिप्राय असल्यास कळवावे

vasant Kanetkar related Selected Books, Ph.D Theses, Videos, Other Information Sources

  वसंत कानेटकर  यांच्याशी संबंधित निवडक ग्रंथ , पीएच. डी. प्रबंध,  विडीओज, इतर माहिती स्त्रोत   Image Address :  https://encrypted-tbn0.gsta...