Translate

Wednesday, June 24, 2020

Delhi Sanskrit Academy - e-learning, e-books, e-magazine, Publications

Delhi Sanskrit Academy


e-learning

   या विभागामध्ये संस्कृत चे एकूण -१९ पाठ उपलब्ध आहेत

e-books

   या विभागामध्ये सध्या ऋग्वेदसहिंता, सामवेदसहिंता, यजुर्वेदसहिंता, अथर्ववेदसहिंता, भगवद्गीता, संस्कृत वाक्य प्रबोध, कथा निर्झरी असे एकूण - ७ ई-बुक उपलब्ध आहेत.   


e-magazine

 या विभागामध्ये संस्कृत चंद्रिका (अंक ऑक्टोंबर –डिसेंबर २०१३) आणि संस्कृत मंजिरी (अंक ऑक्टोंबर –डिसेंबर २०१३) या दोन e-magazine चे वरील अंक उपलब्ध आहेत.


Publications

   या विभागामध्ये दिल्ली संस्कृत अकादमी यांच्याकडून प्रकाशित होणाऱ्या एकूण - ४६ पुस्तकांची यादी किमतीसहित दिलेली आहे व पुस्तके खरेदी करण्यासाठी नाव व संपर्क क्रमांक दिलेला आहे.


  दिल्ली संस्कृत एकॅडमी ची संस्कृत वृद्धींगत होण्यासाठीची कार्य

संस्कृत साहित्य सेवा सम्मान

संस्कृत प्रतिभा पुरस्कार

संस्कृत सेवा सम्मान

संस्कृत प्रतियोगिता पुरस्कार

कॉनफरन्स/ सेमिनार्स/ वर्कशॉप

लेखकांना प्रकाशनासाठी आर्थिक साह्य

विविध अभ्यास केंद्रे

कवी / लेखक भेटीला कार्यक्रम

कवी संमेलने

संस्कृत स्कॉलरशिप

संस्कृत लायब्ररी

संस्कृत टीचर स्कीम

दुर्मिळ पुस्तकांचे प्रकाशन

मासिक/ त्रेमासिकाचे प्रकाशन  

Delhi Sanskrit Academy ची अधिक माहितीसाठी वेबसाईट http://sanskritacademy.delhi.gov.in/wps/wcm/connect/DOIT_Sanskrit/sanskrit+academy/home?presentationtemplate=PT_Home_en


No comments:

Post a Comment

काही सूचना, अभिप्राय असल्यास कळवावे

Dr. Tara Bhawalkar related Selected Ph.D Theses, Videos, Other Information Sources

डॉ. तारा भवाळकर    यांच्याशी संबंधित निवडक  पीएच. डी. प्रबंध,  विडीओज, इतर माहिती स्त्रोत    Image Address :  https://feeds.abplive.com/onec...