Translate

Sunday, June 14, 2020

Open Access Theses and Dissertations (OATD)

https://oatd.org/

         Open Access Theses and Dissertations (OATD) मध्ये जगभरातील जवळपास ११०० महाविद्यालये, विद्यापीठे आणि संशोधन संस्था मधील ५०९१८२२ थेसिस (प्रबंध) आणि डेझरटेशन पाहता येतात. काही थेसिस (प्रबंध) आणि डेझरटेशन कॉपीराईट मुळे मिळू शकत नाही.

OATD च्या Recent Additions मध्ये नवीन थेसिस (प्रबंध) आणि डेझरटेशन समाविष्ट झाल्याची यादी येते.

Search History वर आपण OATD वर या अगोदर काही शोधले असल्यास त्याची माहिती पाहता येते.


यामध्ये advance search वर क्लिक केल्यावर

-    Any of these words, This exact phrase, All of these words यापैकी एक निवडून शोधता येते.

-    Any field वर क्लिक करून Author Name, Abstract, University/ Publisher, Subject/ Keywords,

-    Written in मध्ये any language वर क्लिक करून English या भाषेसह इतर नऊ परकीय भाषा (एकूण १० भाषापैकी) निवडून हि प्रबंध शोधता येतो.

-    Published in मध्ये any country वर क्लिक करून India सहित इतर ४६ देशाच्या नावानुसार हि प्रबंध शोधता येतात.

-    Earliest Date – Latest date यामध्ये ठराविक वर्ष टाकून हि ठराविक कालावाध्मधील प्रबंध शोधता येतात.

-    Sorted by वर क्लिक करून Author, University, Date यावर क्लिक करून त्यानुसार क्रमवार शोधप्रबंध पाहता येतात.

-    Result Per Page यामध्ये आपण प्रत्येक पानावर ३०, ६० ,९० अशे प्रबंध पाहू शकतो.

-    And/OR ची सुविधा शोधण्यासाठी आहे.

-     https://oatd.org/oatd-publishers.html

OATD मध्ये University नुसार प्रबंध शोधण्यासाठी वरील लिंक ला क्लिक करा OATD मध्ये Repository नुसार प्रबंध शोधण्यासाठी वरील लिंक ला क्लिक करा 

No comments:

Post a Comment

काही सूचना, अभिप्राय असल्यास कळवावे

Dr. Madhukar Shewale related Selected Ph.D Theses, Articles, Other Information Sources

  आदरणीय   डॉ. मधुकर शेवाळे   सर  यांच्याशी संबंधित निवडक  पीएच. डी. प्रबंध,  इतर माहिती स्त्रोत - लेख                                      ...