डॉ. गंगाधर पानतावणे यांच्याशी संबंधित निवडक पीएच. डी. प्रबंध, विडीओज, इतर माहिती स्त्रोत
image address - https://th-i.thgim.com/public/news/national/other-states/article23367102.ece/alternates/FREE_1200/Gangadhar%20Pantawane
जन्म २८ जून १९३७ - मृत्यू २७ मार्च २०१८
विनम्र अभिवादन
डॉ. गंगाधर पानतावणे यांचा पीएच. डी प्रबंध
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मराठी वृत्तपत्रीय लेखनाचा चिकित्सक अभ्यास संशोधक - गंगाधर पानतावणे
डॉ. गंगाधर पानतावणे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेले फक्त 'शोधगंगा' वर उपलब्ध असलेले निवडक पीएच. डी प्रबंध
1. मंगेश पाडगावकरांची कविता : प्रेरणा, स्वरूप व अभिव्यक्ती संशोधक – सुलभा रत्नाकर दुसाने
2. स्वातंत्र्योत्तरकालीन मराठी लावणी वाङ्मय एक चिकित्सक अभ्यास संशोधक - विजय नानाजी आहेर
3. फ. मुं. शिंदे यांची कविता : एक चिकित्सक अभ्यास संशोधक - केशव सखाराम देशमुख
4. महाराष्ट्रातील दलित शाहीर आणि त्यांची शाहिरी संशोधक - किसन आर. किरवले
5. शंकरराव खरात यांच्या समग्र साहित्याचा चिकित्सक अभ्यास संशोधक - विमल सदाशिव देठे
6. मराठी दलित कविता आणि अमेरिकन ब्लॅक पोएट्री यांचा तोलोनिक अभ्यास संशोधक - ऋषीकेश कांबळे
निवडक विडीओज
1. ज्येष्ठ साहित्यिक गंगाधर पानतावणे यांचा अल्पपरिचय – ABP MAJHA
3. Gangadhar Pantawane Webcast
4. न्यूयॉर्कची परिषद । गंगाधर पानतावणे । इंद्रजित भालेराव
5. Padmashri Dr. Gangadhar Pantawane Speech onpublication of Novel Nagarjuna by Prakash Tribhuvan
6. Padmashri Dr. Gangadhar Pantawane speech on Inaugural function of First Buddhist Drama Festival
7. प्रा गंगाधर पानतावने यांनी दिली नॅशनल आवाज ला खास मुलाखत
निवडक ईतर माहिती स्त्रोत
2. पानतावणे गंगाधर - https://marathivishwakosh.org/34336/
3. डॉ. गंगाधर विठोबाजी पानतावणे - https://mr.m.wikipedia.org
4. डॉ. गंगाधर विठोबाजी पानतावणे - https://www.mymahanagar.com
No comments:
Post a Comment
काही सूचना, अभिप्राय असल्यास कळवावे