Translate

Wednesday, December 23, 2020

निवडक कृषी मासिके व वर्तमानपत्र, कृषी दैनंदिनी, ग्रंथ आणि शेतकरी संबंधित निवडक पीएच. डी प्रबंध

 निवडक कृषी मासिके व वर्तमानपत्र, कृषी दैनंदिनी, ग्रंथ आणि शेतकरी संबंधित निवडक पीएच. डी प्रबंध 


Image Reference: https://pbs.twimg.com/media/EMcXL5FUcAEinxB.jpg


निवडक कृषी मासिके व वर्तमानपत्र 

१. शेतकरी मासिक कृषी विभाग महाराष्ट्र शासन 


२. गोडवा मासिक 


३. कृषी पणन मित्र 


४. बळीराजा मासिक 


५. साप्ताहिक कृषकोन्न्ती


६. अग्रो वन वर्तमानपत्र 


निवडक कृषी दैनंदिनी

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी कृषी दर्शनी (वार्षिक डायरी )


निवडक ग्रंथ 

जगाची शेती - लेखक डॉ. जयंतराव पाटील (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई )


शेतकरी संबंधित निवडक पीएच. डी प्रबंध 

१. ग्रामीण साहित्यातील शेतकरी जीवन 


२. महाराष्ट्रातील खंडकरी शेतकरी चळवळीचा अभ्यास 


३. इ. स. १९८० नंतरच्या मराठी ग्रामीण कादंबरीतील शेतकरीजीवन एक अभ्यास 


४. ग्रामीण साहित्यातील शेतकरी जीवन (रा. र. बोराडे ह्यांच्यासाहित्याच्या अनुषंगाने) 


५. सीमांत व अल्पभूधारक शेतकरी यांच्या सामाजिक व आर्थिकस्थितीचे अध्ययन विशेष संदर्भ औरंगाबाद जिल्हा 


६. महाराष्ट्राच्या राजकारणातील शेतकरी कामगार पक्षाची भूमिका 


७. आदिवासी विकास योजनांचा अकोले तालुक्यातीलआदिवासींच्या शेती, शेतकरी व संलग्न व्यवसायावर झालेला परिणाम एक चिकित्सक अभ्यास


८. शेतकरी सभासदांच्या सामाजिक व आर्थिक स्थितींचे अध्ययन विशेष संदर्भ मांजरा साखर कारखाना मर्या. ता. जि. लातूर 


९. आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबाच्या सामाजिक व आर्थिक स्थितीचा समाजशास्त्रीय अभ्यास विशेष संदर्भ उस्मानाबाद जिल्हा 


१०. आत्महत्याग्रस्त  शेतकरी कुटुंबाचा समाजशास्त्रीय अभ्यास संदर्भ यवतमाळ जिल्हा



No comments:

Post a Comment

काही सूचना, अभिप्राय असल्यास कळवावे

Kalpana Chawla related Selected Book, Videos, Other Information Sources

   कल्पना चावला  यांच्याशी संबंधित इंटरनेट वरील निवडक ग्रंथ,  विडीओज, इतर माहिती स्त्रोत   Image Address :  https://s.w-x.co/util/image/w/i...