Translate

Sunday, August 21, 2022

R. R. Borade related Selected Ph.D Thesis, M.Phil Dissertation, Videos, Other Information Sources

 साहित्यिक रा. र. बोराडे यांच्याशी संबंधित निवडक पीएच. डी. प्रबंध,  एम. फिल. प्रबंध,  विडीओज, इतर माहिती स्त्रोत  


image address : 
https://images.bhaskarassets.com/web2images/5483/2019/08/02/r-r-borade_1564715602.jpg

निवडक पीएच. डी प्रबंध 

1. स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी ग्रामीण कादंबरी एक चिकित्सक अभ्यास (वेंकटेश मांडगुळकर, शंकर पाटील, आनंद यादव आणि रा. र.बोराडे यांच्या संदर्भात)


2. रा. र . बोराडे यांच्या साहित्यातून प्रकटणारे ग्रामवास्तव आणि स्त्री चित्रण : एक चिकित्सक अभ्यास


3. रा. र . बोराडे यांचे कथालेखन : आकलन आणि मूल्यमापन


4. मार्कन्डेय और रा. र. बोराडे के कथासाहित्य का तुलनात्मक अध्ययन


5. रा. र . बोराडे यांच्या साहित्यातून चित्रित झालेल्या शेतकरी जीवनाचा विवेचक अभ्यास


6. ग्रामीण साहित्यातील शेतकरी जीवन (रा. र . बोराडे यांच्या साहित्याच्या अनुषंगाने)


7. रामदरश मिश्र तथा के उपन्यासो मे ग्रामीण जीवन एक अनुशीलन


8. मराठी ग्रामीण साहित्यातील स्त्री चित्रण : एक विवेचक अभ्यास (शंकर पाटील, आनंद यादव, रा. र.बोराडे आणि उद्धव शेळके यांच्या कथा वाण्ग्मयाच्या संदर्भात स्त्री चित्रणाचा अभ्यास)


9. मराठी ग्रामीण कथा साहित्याचा भाषाशास्त्रीय अभ्यास (शंकर पाटील, रा. रं. बोराडे आणि उद्धव ज. शेळके यांच्या कथासाहित्याच्या आधारे)


निवडक एम. फिल प्रबंध (Source: http://ir.unishivaji.ac.in)

रा. र . बोराडे यांच्या कथेतील समाजचित्रण (‘मळणी’ आणि ‘नातीगोती’ यांच्या संदर्भात 


निवडक विडीओज

1. R.R .Borade Sir Documentary


2. What R.R.Borade is doing right now ? रा. रं. बोराडे सध्या करतात तरी काय ?


3. Aksharanchya Vatevar | Ep 13 | रा. रं. बोराडे | HD | अक्षरांच्या वाटेवर | R R Borade | 29.05.2022 - Doordarshan Sahyadri 


4. रा. रं. बोराडे | R. R. Borade | pachola |पाचोळा | Marathi Literature | Aarti Joshi | KadakBaat


5. उस्मानाबाद | साहित्यिक रा.रं बोराडे यांचा परखड सवाल


6. R R Borade - MGM School of Film Arts


7. पाचोळा : प्लेलिस्ट - बोलती पुस्तके (A Mini Audio Library)


8. Akshar | Interview of R. R. Borade By Dr. Prahlad Lulekar | Pachola | पाचोळा Akashwani Aurangabad FM - 101.7


9. Radio Play - KUAN by Raosaheb Rangrao Borade - Akashvani AIR

निवडक माहिती स्त्रोत 

1. Meet the author r.r. borade - https://sahitya-akademi.gov.in


2. Raosaheb Rangnath Borade - https://en.m.wikipedia.org


3. रावसाहेब रंगराव बोराडे - https://mr.m.wikipedia.org


4. रावसाहेब रंगराव बोराडे - https://marathivishwakosh.orgNo comments:

Post a Comment

काही सूचना, अभिप्राय असल्यास कळवावे

Dr. Madhukar Shewale related Selected Ph.D Theses, Articles, Other Information Sources

  आदरणीय   डॉ. मधुकर शेवाळे   सर  यांच्याशी संबंधित निवडक  पीएच. डी. प्रबंध,  इतर माहिती स्त्रोत - लेख                                      ...