Thursday, September 17, 2020

Marathwada Muktisangram Din related Selected Books, Ph.D Theses, Other Information Sources

 'मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन ' संबंधित  इंटरनेटवरील निवडक ग्रंथ, पीएच. डी प्रबंध, माहिती स्रोत
Image Source: https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u18/image_9.jpg

निवडक ग्रंथ

1. स्वामी रामानंद तीर्थ यांची दैनंदिनी – संपादक प्रा. वि पा. देऊळगावकर (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई )


2. महाराष्ट्राचे शिल्पकार स्वामी रामानंद तीर्थ – डॉ. प्रकाश मेदककर (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई )


3. हैदराबादचा स्वातंत्र्य संग्राम – शंकरभाई पटेल (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई )  निवडक पीएच. डी प्रबंध 

 1. Hyderabad Mukti Sangramteel Nanded Jilhiyaja Sahbhag  हैद्राबाद मुक्ती संग्रामातील नांदेड जिल्हयाचा सहभाग 


2. Haidrabad Muktisangram juna Usmanabad va Latur Zilhyanche Yogdan Vishesh Abhyas

हैद्राबाद मुक्तीसंग्रामात जुना उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यांचे योगदान : एक विशेष अभ्यास निवडक माहिती स्रोत


1. 17 सप्टेंबर: मराठवाड्याचा स्वातंत्र्य दिवस

 

2. मराठवाडा मुक्ती संग्राम दिन – लेखक - अरुण सूर्यवंशी (विकासपिडिया)

 

3. विस्मरणात गेलेला जाज्वल्य इतिहास मराठवाडा मुक्तीसंग्राम! – लेखक अभिजित पानसे (www.inmarathi.com)


4. मराठवाडा मुक्ती संग्रामदिन : हैदराबादच्या निजामाच्या अब्जावधी रुपयांवरून भारत पाकिस्तानमध्ये संघर्ष


5. स्वामी रामानंद तीर्थ: निजामशाही उखडून फेकणाऱ्या 'फकिरा'ची कथा - तुषार कुलकर्णी 

2 comments:

  1. खूपच छान माहिती देत आहात आपण आपले हे योगदान कौतुक करण्या योग्य आहे.

    ReplyDelete

काही सूचना, अभिप्राय असल्यास कळवावे

Baba Amte related Selected Books, Videos, Other Information Sources

  बाबा आमटे  यांच्याशी संबंधित  निवडक  ग्रंथ,  विडीओज, इतर माहिती स्त्रोत   Image Address :  https://www.haribhoomi.com/cms/gall_content/201...