Translate

Thursday, September 17, 2020

Marathwada Muktisangram Din related Selected Books, Ph.D Theses, Other Information Sources

 'मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन ' संबंधित  इंटरनेटवरील निवडक ग्रंथ, पीएच. डी प्रबंध, माहिती स्रोत




Image Source: https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u18/image_9.jpg

निवडक ग्रंथ

1. स्वामी रामानंद तीर्थ यांची दैनंदिनी – संपादक प्रा. वि पा. देऊळगावकर (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई )


2. महाराष्ट्राचे शिल्पकार स्वामी रामानंद तीर्थ – डॉ. प्रकाश मेदककर (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई )


3. हैदराबादचा स्वातंत्र्य संग्राम – शंकरभाई पटेल (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई )  



निवडक पीएच. डी प्रबंध 

 1. Hyderabad Mukti Sangramteel Nanded Jilhiyaja Sahbhag  हैद्राबाद मुक्ती संग्रामातील नांदेड जिल्हयाचा सहभाग 


2. Haidrabad Muktisangram juna Usmanabad va Latur Zilhyanche Yogdan Vishesh Abhyas

हैद्राबाद मुक्तीसंग्रामात जुना उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यांचे योगदान : एक विशेष अभ्यास 


3. हैदराबाद मुक्ती संग्रामात आर्य समाजाचे योगदान विशेषतः (मराठवाडा)


निवडक माहिती स्रोत


1. 17 सप्टेंबर: मराठवाड्याचा स्वातंत्र्य दिवस

 

2. मराठवाडा मुक्ती संग्राम दिन – लेखक - अरुण सूर्यवंशी (विकासपिडिया)

 

3. विस्मरणात गेलेला जाज्वल्य इतिहास मराठवाडा मुक्तीसंग्राम! – लेखक अभिजित पानसे (www.inmarathi.com)


4. मराठवाडा मुक्ती संग्रामदिन : हैदराबादच्या निजामाच्या अब्जावधी रुपयांवरून भारत पाकिस्तानमध्ये संघर्ष


5. स्वामी रामानंद तीर्थ: निजामशाही उखडून फेकणाऱ्या 'फकिरा'ची कथा - तुषार कुलकर्णी 

2 comments:

  1. खूपच छान माहिती देत आहात आपण आपले हे योगदान कौतुक करण्या योग्य आहे.

    ReplyDelete
  2. Very nice information

    ReplyDelete

काही सूचना, अभिप्राय असल्यास कळवावे

vasant Kanetkar related Selected Books, Ph.D Theses, Videos, Other Information Sources

  वसंत कानेटकर  यांच्याशी संबंधित निवडक ग्रंथ , पीएच. डी. प्रबंध,  विडीओज, इतर माहिती स्त्रोत   Image Address :  https://encrypted-tbn0.gsta...